सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) म्हणजे काय?,Bank of India
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 10 जून 2025 रोजी एक प्रेस रिलीज जारी केली आहे. त्यानुसार, सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) योजनेतील काही बॉण्ड्सची मुदतपूर्व पूर्तता (Premature Redemption) 11 जून 2025 रोजी होणार आहे. यात SGB 2017-18 सिरीज XI आणि SGB 2019-20 सिरीज I या बॉण्ड्सचा समावेश आहे. त्यांची मुदतपूर्व पूर्तता किंमत (Redemption Price) जाहीर करण्यात … Read more