ट्रेझरी बिले म्हणजे काय?,Bank of India
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवसांच्या ट्रेझरी बिलांचा लिलाव करणार आहे. या संदर्भात १३ जून २०२४ रोजी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात लिलावाची तारीख, रक्कम आणि इतर आवश्यक माहिती दिली आहे. ट्रेझरी बिले म्हणजे काय? ट्रेझरी बिले (Treasury Bills) म्हणजे सरकारला अल्प मुदतीसाठी लागणारे पैसे … Read more